Support Us to Become Strong Economy - Egovenz

Read More Welcome To Egovenz Beautiful neighborhoods, extraordinary schools, great restaurants and a rich history make our city.

Egovenz Town And Municipal Wordpress Theme

Read More Welcome To Egovenz Beautiful neighborhoods, extraordinary schools, great restaurants and a rich history make our city.
Finances Section Img 1 Opt Person Edited

A spacious building
constructed through savings of over ₹30 lakh.

नाविन्यपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय Read More विविध निधी व बचत योजनेतून बांधलेले आधुनिक ग्रामपंचायत भवन — गावाचा अभिमान.

First rank in the R.R. Aaba Patil
Scheme 2022–23

नमस्कार आणि आपले स्वागत आहे Read More करंजवण गावाने नियोजनबद्ध विकासातून १० लाखांचे प्रथम बक्षीस व सन्मानपत्र प्राप्त केले.

Karanjwan Dam – The Lifeline
Project of Nashik District

सिंचन आणि जलविद्युत निर्मितीचे महत्वाचे केंद्र Read More करंजवण धरण दिंडोरी तालुक्यात कडवा नदीवर बांधलेले असून १७३.३ दशलक्ष घनमीटर क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.
Feature Box Image

गावाची सर्वसाधारण माहिती

गावाचे स्थान, लोकसंख्या, सुविधा आणि विकासाची थोडक्यात माहिती.
Feature Box Image

कर भरणा

घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर वेळेवर भरून गावाच्या विकासात आपला मोलाचा सहभाग नोंदवा.

यशोगाथा

ग्रामपंचायतीचे विकासदृष्टीकोन आणि आर्थिक नियोजन

ग्रामपंचायतीकडे उत्पन्न अत्यल्प असतानाही काटकसरी आणि योग्य नियोजनातून २३ लाख रुपये बचत करून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. तसेच १४ वित्त आयोग निधीतून सभोवतालच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. व्यापारी गाळे उभारणीमध्येही ग्रामपंचायतीने प्रभावी नियोजन केले असून, अंदाजे १८ गाळे मंजूर असूनही प्रत्यक्षात २३ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गावात अंतविधीच्या सुविधेसाठी आर.सी.सी. अमरधाम, जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे, पाणी ए.टी.एम., ट्रॅक्टर खरेदी, आणि विविध शासकीय योजनांतून सीएसआर निधीच्या सहाय्याने अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले आहेत.

करंजवण ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक, व आदिवासी वस्तीतील नागरिकांसाठी भरीव विकासकामे केली आहेत. पंचशील नगर, अण्णा साठे नगर, इंदिरा कॉलनी आदी वस्त्यांमध्ये १००% भुमिगत गटारी, कॉक्रीट रस्ते, एलईडी लाईट्स, स्वतंत्र शौचालये आणि डिजिटल शिक्षणासाठी टीव्ही देण्यात आले आहेत. आदिवासी वस्तीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण “ठक्कर बाप्पा योजनेतून” करण्यात आले आहे. करंजवण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाल्याने आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे. गावात अँम्बुलन्स आणि वैकुंठ रथ देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, धार्मिक पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पायऱ्या, लोखंडी पूल व पेव्हर ब्लॉकचे काम तिर्थक्षेत्र विकास निधीतून प्रगतीपथावर आहे.

करंजवण हे दिंडोरी तालुक्यातील एक आदिवासी भागातील गाव असून सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेले आहे. गावाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १००% हागणदारीमुक्ततेचा टप्पा पार केला आहे. जलसंपदा विभागाची पाणीपुरवठा विहीर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली असून ६१६ विशेष नळ कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन योजना प्रगतीपथावर आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गावाने तब्बल २२,५०० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले असून, ही एक राज्यपातळीवरील मोठी कामगिरी ठरली आहे. गावातील भुमिगत गटारी, कॉक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवलेले प्रशस्त पटांगण इत्यादी कामे देखील प्रभावीपणे पार पाडली आहेत.

कोणताही प्रश्न विचारण्यासाठी कॉल करा :
+91 92717 68312

श्री. सुभाष हरी गायकवाड
ग्रामपंचायत अधिकारी
shala
grampanchyat-Home-page
अधिक माहितीसाठी

+91 98341 23892

करंजवणची गौरवशाली कामगिरी

गावाने योग्य नियोजनातुन विकास कामे केल्याने दिंडोरी तालुक्यातुन करंजवण हे गाव आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना 2022 – 2023 योजनेत प्रथम आल्याने नाशिक जिल्हाचे पालक मंत्री श्री. दादाजी भुसे मंत्री, बंदरे आणि खनिकर्म, महाराष्ट्र शासन, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे शुभहस्ते करंजवण गावाला १० लाख रूपयाचे प्रथम बक्षिस व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.
Feature Box Image

+91 92717 68312

Ambulance
Feature Box Image

02557 221 033

Police

लोकसंख्या आकडेवारीद्वारे गावातील नागरिकांची संख्या, लिंगानुपात, वयोगट व कुटुंबसंख्या याचा सविस्तर आढावा

0+

१. गावाची लोकसंख्या

0+

एकूण कुटुंब संख्या

0+

दारिद्र रेषा खालील कुटुंब संख्या

0

गावातील मतदार संख्या

योजना

प्रधानमंत्री आवास, जल जीवन मिशन, रमाई, शबरी, मोदी आवास व अन्य योजनांद्वारे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, घरे, पाणी व रोजगाराची उपलब्धता वाढवली जाते.

स्वयंसेवक बना, आपल्या गावाची सेवा करा आणि बदल घडवा!

comp
Support Mail
ग्रामपंचायतीशी संबंधित कोणतीही माहिती, मदत किंवा सहकार्य हवे असल्यास खालील सपोर्ट मेलवर संपर्क साधा.

Grampk13@gmail.com
phon
Make A Call
ग्रामपंचायतीशी थेट बोलण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा

+91 98341 23892

Learn more about our great achievement from blog

Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Lorem Ipsum has been rode.